शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

नवीन ग्राहकांना वीज मीटर त्वरित द्यावेत

By admin | Published: March 26, 2017 1:50 AM

महावितरणने २४ तासांत वीजजोडणी योजना राबवण्याऐवजी एकेरी फेज व तिहेरी फेजचे मीटर देण्यास तीन महिने

निगडी : महावितरणने २४ तासांत वीजजोडणी योजना राबवण्याऐवजी एकेरी फेज व तिहेरी फेजचे मीटर देण्यास तीन महिने विलंब लावला जात आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी व शासनाच्या हितासाठी महावितरण विभागाने त्वरित सिंगल व थ्री फेजचे मीटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्य विद्युत संनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे. वीज ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी, या हेतूने ऊर्जामंत्री चंद्रशेखर देवकुळे यांनी २०१६ मध्ये चार जिल्ह्यांसाठी पुण्यात प्रादेशिक कार्यालय सुरू केले. संचालक म्हणून संजय ताकसांडे यांची नियुक्ती केली. मात्र, कार्यालय सुरू होऊन अद्याप परिणाम झाला नाही. पुणे, कोल्हापूर, बारामती या तिन्ही परिमंडळांतील ग्राहकांकडून नवीन वीजजोडणीची मागणी असतानादेखील मीटर देण्यास विलंब होत आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांनादेखील तत्पर मीटर न देता महिनोन्महिने मीटरसाठी वाट पाहावी लागत आहे. औद्योगिक वीजजोडणी रखडल्याने उद्योजकांचे नुकसान होत आहे. महावितरण ही वीजपुरवठा करणारी देशातील सर्वाधिक मोठी कंपनी मानली जाते. महावितरणकडून ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी व राज्याच्या तिजोरीत जास्तीत जास्त महसूल जमा व्हावा, ही अपेक्षा आहे. तसेच महावितरणकडून फ्लॅश, रोलेक्स, कॅपिटल यांसारख्या कंपन्यांकडून काही सदोष मीटरची खरेदी केल्याचे उघड झाले आहे. नादुरुस्त मीटर सॅप प्रणालीत त्या त्या कार्यालयात उपलब्ध आहे.(वार्ताहर)