शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

मंदीचा फटका टाटा माेटर्सला ; चिखली प्रकल्पात आठ दिवस उत्पादन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 9:07 PM

मंदीचा फटका आता पुण्यातील टाटा माेटर्सला देखील बसला आहे. कंपनीत दाेन टप्प्यांमध्ये आठ दिवस ब्लाॅक क्लाेजर जाहीर करण्यात आला आहे.

पिंपरी : औद्योगिक मंदिचा फटका शहरातही बसू लागला आहे. जगाच्या नकाशावर उद्योगनगरी म्हणून लौकीक असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या चिखली प्रकल्पात ब्लॉक क्लोजर जाहीर केला आहे. दिनांक २८ ते ३१ ऑगस्ट आणि ३ ते ६ सप्टेंबर अशा दोन टप्प्यात कार विभागात आठ दिवस ब्लॉक क्लोजर आहे.  

वाहनांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांपासून  घट होत असून त्याचा मोठा फटका वाहन निर्मात्यांसह, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पट्टयातील वाहन उद्योगांशी संलग्न लघुउद्योग क्षेत्रालाही बसत आहे. वाहन उद्योगातील मंदीमुळे या औद्योगिक पट्टयातील लघुउद्योगांना मिळणारे काम कमी झाले आहे. औद्योगिकनगरीची शान असणाऱ्या टाटा मोटर्सलाही मंदिची झळ जाणवत आहे. एप्रिल, मे आणि जून या पहिल्या तिमाहीतच मोठया प्रमाणात तूट झाल्याचे कंपनीने घोषित केले आहे. टाटा मोटर्सवर हजारो कामगार आणि शेकडो लघुउद्योग अवलंबून आहेत. 

काही दिवसांपूर्वी  ३० मेपासून २९ जूनपर्यंत आणि ५ ते १० ऑगस्ट असा ब्लॉक क्लोजर केला होता. तसेच पिंपरी प्रकल्पात (जे ब्लॉक) एक ते तीन ऑगस्ट दरम्यान चार दिवसांचा ब्लॉक क्लोजर घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या तोंडावर कंपनीने आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर जाहीर केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTataटाटाEconomyअर्थव्यवस्था