शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

थकबाकीदारांच्या मिळकतीची जप्ती

By admin | Published: March 22, 2017 3:17 AM

नोटीस बजावूनही मिळकतकराची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींवर बुधवारपासून (दि. २२) जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

पिंपरी : नोटीस बजावूनही मिळकतकराची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींवर बुधवारपासून (दि. २२) जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. करसंकलन विभागाकडून ज्या मिळकतधारकांकडे दहा हजारापेक्षा अधिक थकबाकी आहे, अशा २२ हजार ३४५ मिळकतधारकांना जप्तीपूर्वीच्या नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. नोटीस बजावूनही अनेक मिळकतधारकांनी कर भरलेला नाही. अशा थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. करसंकलन विभागाकडे चार लाख ४९ हजार ७६० मिळकतींची नोंद असून, त्यांपैकी तीन लाख २ हजार १९८ मिळकतधारकांनी ३६४ कोटी ६२ लाख इतका मिळकतकराचा भरणा केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व करसंकलन विभागीय कार्यालये ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. अधिकाधिक करभरणा होण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. दरम्यान, जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी मिळकतकराचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.