शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

शिवसेनेतर्फे गाठीभेटींवर भर

By admin | Published: February 17, 2017 4:49 AM

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. शिवसेनेतर्फे थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून गुरुवार सुटीच्या दिवशी

पिंपरी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. शिवसेनेतर्फे थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून गुरुवार सुटीच्या दिवशी पदयात्रा आणि गाठीभेटींवर भर देण्यात आला. या वेळी थेरगाव परिसराचा विकास करण्याची संधी मला मिळाली होती. त्यातून विकास साधला आहे. या परिसराचा आणखी विकास करण्यासाठी नागरिकांनी शिवसेनेला मतदान करावे, विकासाला मत म्हणजेच शिवसेनेला मत होय, असे आवाहन असे मत खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे यांनी व्यक्त केले.शिवसेनेच्या वतीने थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून आज पदयात्रा आणि गाठीभेटींवर भर देण्यात आला. या वेळी उमेदवार शालिनी कांतीलाल गुजर, नीलेश बारणे, सचिन भोसले, दीपाली गुजर सहभागी झाले होते. पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत सहभागी होऊन खासदार बारणे यांनी मतदारांना आवाहन केले. प्रत्येकाच्या डोक्यावर धनुष्यबाण असणारी टोपी, भगवे झेंडे होते. ‘खिच के तान धनुष्यबाण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. थेरगाव वॉर्डातील विविध सोसायट्यामधील मतदारांशी संवाद साधला. खासदार बारणे म्हणाले, ‘‘प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि योगदान वाखाणण्यासारखे आहे. त्यामुळे प्रभागाचा विकास साधण्यासाठी विकासासाठी शिवसेनेला साथ द्या.’’प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कांतिलाल गुजर म्हणाले, ‘‘महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. विचार आणि विकासाची दिशा शिवसेनेकडे आहे. अप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव परिसराचा विकास झाला आहे. विकासासाठी शिवसेनेची ताकत वाढवायला हवी.’’ (प्रतिनिधी)