शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शिवसेना पदाधिकाऱ्याला तलवारीने केक कापणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 2:59 AM

बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल

पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी तालुक्यातील सूस येथे तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा करणे शिवसेनेच्या एका पदाधिकाºयाला भोवले आहे. वाढदिवस साजरा होत असताना, बेकायदा शस्त्र बाळगल्याचा तसेच महाराष्टÑ पोलीस अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बाळासाहेब चांदेरे असे त्यांचे नाव असून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून ते या परिसरात कार्यरत आहेत.पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने १५ जानेवारी २०१९ ला शस्त्र, तलवारी, भाले बाळगण्यास मनाई असल्याचा आदेश जारी केला आहे. असे असताना,२६ जानेवारीला चांदेरे यांनी मित्र परिवाराला बरोबर घेऊन चक्क तलवारीने केक कापला. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे त्यांना भोवले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार आर.एम.भालचिम यांनी या प्रकरणी चांदेरे यांच्याविरूद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म अ‍ॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना