शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

काळेवाडीत शिट्टीचा आवाज

By admin | Published: February 14, 2017 2:02 AM

प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्ग पुरुष या गटातील अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांनी प्रचार जोरात सुरू असून,

रहाटणी : प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्ग पुरुष या गटातील अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांनी प्रचार जोरात सुरू असून, या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन उमेदवार सोमनाथ तापकीर यांनी केले आहे. मतदारांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत शिट्टीच्या चिन्हाला पसंती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. काळेवाडीतील घराघरांत सध्या शिट्टीचा आवाज ऐकू येत आहे. सोमनाथ तापकीर म्हणाले, ‘‘काळेवाडी हा भागात सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या परिसरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. सामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असून, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून वर्षानुवर्षे प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नावर पालिकेत आवाज उठविण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी. सोमनाथ तापकीर यांच्याकडे विकासाचे व्हीजन आहे. त्यांच्यासारख्या उमेदवारांना निवडून दिले, तर प्रभागाचा विकास होईल. सोमनाथ तापकीर यांना विजयी करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अनंत कुलकर्णी यांनी केले आहे. (वार्ताहर)