शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

बलात्कारप्रकरणी सहाजण ताब्यात

By admin | Published: May 27, 2017 1:14 AM

पिंपरीतील अजमेरा कॉलनीत आजीकडे राहण्यास आलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरीतील अजमेरा कॉलनीत आजीकडे राहण्यास आलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सुमारे दीड महिन्यांनी उघडकीस आला आहे. यातील सातपैकी सहा आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.सौरभ रमेश शेट्टी, नसीज अहमद इन्सान अली खान, हर्षल देविदास भाटिया, गुरुजितसिंग दसर, दानिश मेहबूब चौधरी व सिद्धार्थ राजेंद्र झपके (सर्व रा. मासुळकर कॉलनी, अजमेरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, एक फरार आहे. अजमेरा कॉलनी येथे सुटीसाठी ही तरुणी आजीकडे आली होती. शेजारी राहत असलेल्या सौरभ शेट्टी या तरुणाशी ओळख झाली होती. हा तरुण तिला एक दिवस फिरायला घेऊन गेला. त्या वेळी त्याने तिच्यावर अत्याचार केले. ही गोष्ट त्याने त्याच्या तीन मित्रांनाही सांगितली. त्यानंतर त्या तिघांनीही तिच्यावर अत्याचार केले व तीन मित्रांच्या ओळखीच्या मित्रांनीही पीडितेवर अत्याचार केले. हा प्रकार मार्च ते मे या कालावधीत झाला आहे. त्यानंतर या सर्व प्रकारातून तरुणी आजारी पडली. त्यामुळे आजीने तिला नेरळला तिच्या गावी नेऊन सोडले. घरच्यांनी तिला रुग्णालयात नेले. त्यानंतर २५ मे रोजी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.