शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

विद्यार्थ्यांना जुंपले प्रचाराला

By admin | Published: February 17, 2017 4:46 AM

महापालिका निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंग चढला असून, उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. प्रचारासाठी पूर्वी फुकटात

निगडी : महापालिका निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंग चढला असून, उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. प्रचारासाठी पूर्वी फुकटात कार्यकर्ते मिळायचे. परंतु आता राबणाऱ्या कार्यकर्त्यांचीच वानवा असल्याने प्रचारासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खर्च करावा लागतो आहे. शहरातील प्रचारासाठी विद्यार्थ्यांना पैशाचे आमिष दाखवून राबवून घेतले जात आहे. शहरात बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असल्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना प्रचारासाठी राबविले जात आहे. सुशिक्षित आणि शिकलेला तरुण वर्ग प्रचारासाठी फायदेशीर ठरत आहे. साधारण एका दिवसासाठी पाचशे रुपये विद्यार्थ्यांना दिले जाते. गाडी असल्यास पेट्रोल आणि दोन वेळेचे जेवण दिले जाते. विद्यार्थ्यांना गटागटाने प्रभागात प्रचारपत्रकांचे वाटप करण्यासाठी पाठविण्यात येते. मतदारांना उमेदवारांना माहिती देण्यासाठी सुशिक्षित कार्यकर्ता या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मिळत असल्याने उमेदवारही खूष आहेत. मार्चमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. तरीही दिवसाला पाचशे ते सातशे रुपये मिळत असल्याने अनेक विद्यार्थी प्रचारासाठी जात आहेत. (वार्ताहर)