शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सुजाता श्रॉफ यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Published: April 20, 2017 6:35 AM

पोलिसांनी भरधाव कारने पाच जणांना उडवून मायलेकीचा जीव घेणा-या गंभीर

पुणे : पोलिसांनी भरधाव कारने पाच जणांना उडवून मायलेकीचा जीव घेणा-या गंभीर गुन्हयात सुजाता जयप्रकाश श्रॉफ यांच्याविरूद्ध जाणीवपूर्वक जामीनपात्र कलम लावल्यामुळे तिला अवघ्या काही तासातच जामीन मिळाला, या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये टीकेची झोड उठल्याने पोलिसांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले, अखेर पोलिसांना तिच्यावर सदोष मनुष्यवधाचे कलम लावावे लागले.दोन दिवसांपूर्वी दुपारी बाणेर येथे सुजाता श्रॉफने बेदरकारपणे कार चालवून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर थांबलेल्या पाच जणांना उडवले. त्यामध्ये इशिका ही तीन वर्षाची मुलगी आणि तिची आई पूजा अजयकुमार विश्वकर्मा हे ठार झाले. तर तिघेही गंभीर जखमी आहेत. सीसीटिव्ही कँमेरात हा अपघात बंदिस्त झाल्याने काही क्षणातच याचा व्हिडिओ व्हॉटस अपवर सर्वत्र फिरला. हा अपघात पाहताना सर्वांचेच मन सुन्न झाले. मात्र सुजाता श्रॉफ हिला अटक झाल्यानंतर अवघ्या काही तासातच जामीन मिळाल्यामुळे समाजातून टीकेची झोड उठली. पोलिसांनी हा अपघाताचा गुन्हा दाखल करताना ३०४ (अ)२७९, ३३८ कलम लावून गुन्हा दाखल केला. त्यामुळे तिला मंगळवारी सकाळी साडे नऊला अटक केल्यानंतर दुपारी लगेच जामीन मंजूर झाला.