शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

ताडपत्री खरेदीत दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:21 AM

महापालिकेकडून आषाढी वारीतील दिंडेकºयांना देण्यात येणाºया भेटवस्तूबाबत प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीचा एकपानी अहवाल सादर झाला आहे.

पिंपरी : महापालिकेकडून आषाढी वारीतील दिंडेकºयांना देण्यात येणाºया भेटवस्तूबाबत प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीचा एकपानी अहवाल सादर झाला आहे. त्यात निविदा प्रक्रिया वेळेवर, योग्य प्रकारे झाल्याचे नमूद केले आहे. तसेच दर्जाही उत्तम असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. खरेदी वेळेवर करण्यासाठी नियोजन करा या आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महापौर आणि आयुक्तांनी आदेश देऊनही वेळेवर खरेदी झाली नाही. प्रशासनाकडून दिरंगाई झाली, याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पालिकेकडून आषाढी वारीतील दिंडेकºयांना भेटवस्तू देण्यात येते. राष्टÑवादीच्या कालखंडात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदी गैरव्यवहार प्रकरण गाजल्यानंतर चौकशी समिती नेमली होती. त्यानुसार थेट पद्धतीने झालेल्या खरेदीला आक्षेप घेतला होता. समितीने काही शिफारशी केल्या होत्या.भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर सभापती सीमा सावळे यांनी सण उत्सवाचे नियोजन करावे, वेळापत्रक करावे, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर १८ एप्रिलला झालेल्या बैठकीत भेटवस्तूबाबत किंवा वारकºयांना देण्यात येणाºया सुविधांबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशी सूचना महापौरांनी केली होती. त्याच दिवशी आयुक्तांना पालखी सोहळ्यासाठी भेटवस्तू सन्मानचिन्ह यांची मागणी भांडार विभागाकडे करावी, असा निर्णय झाला होता. मात्र, ताडपत्री खरेदीवेळी अनेक शिफारशी गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत.