शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

मोकाट कुत्र्यांचा बोपखेलमध्ये त्रास

By admin | Published: January 11, 2017 3:04 AM

गणेशनगर भागात गेले काही दिवस मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर ही मोकाट कुत्री गणेशनगर परिसरात उच्छाद मांडतात.

बोपखेल : येथील गणेशनगर भागात गेले काही दिवस मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर ही मोकाट कुत्री गणेशनगर परिसरात उच्छाद मांडतात. काही गाड्यांच्या मागे लागतात, तर काही लहान मुलांच्या हातातील खाऊसाठी मुलाच्या अंगावर झेप घेतात.काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत दिशा हसानी नावाच्या लहान मुलीला मोकाट कुत्र्याच्या  हल्ल्यात डोक्याला गंभीर इजा होऊन मृत्यू झाला होता. परिसरातील नागरिकांनी सारथी हेल्पलाइनवर तक्रार देऊनही पालिकेने दुर्लक्ष केले जाते.  श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात सुरू झालेली सारथी हेल्पलाइन नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी होती. मात्र, आता या हेल्पलाइनवर  कितीही तक्रारी नोंदवल्या, तरी  यावर कोणतीही कार्यवाही होत  नाही. एखादी डॉग व्हॅन आली, तरी  ती रस्त्यानेच चक्कर मारून  निघून जाते, अशी खंत गणेशनगरमधील नागरिकांनी सांगितली आहे. (वार्ताहर)