शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

तासाभरात दोन अपघात

By admin | Published: February 23, 2017 2:42 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमाटणे व ओझर्डे हद्दीत मंगळवारी एक तासात दोन अपघात

उर्से : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमाटणे व ओझर्डे हद्दीत मंगळवारी एक तासात दोन अपघात झाले. हे अपघात रा्रत्री पावणेनऊ व दहाच्या सुमारास झाले. द्रुतगती महामार्गावर सोमाटणे पुलाजवळील बाहेर पडणाऱ्या मार्गावरुन उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकमुळे द्रुतगती महामार्गावरील दोन वाहने या ट्रकवर आदळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे सातत्याने अपघात होत आहेत. दुसरा अपघात ओझर्डे हद्दीत गाडीचा टायर फुटल्याने झाला.यामध्ये जिवितहानी झाली नाही. जखमींना निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. द्रुतगती महामार्गावर बंदी असतानाही दुचाकी, ट्रॅक्टर घुसविल्याचे अनेकदा दिसले आहे. त्यामुळे अपघातही झाले आहेत. या मार्गावर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. (वार्ताहर)