शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रस्त्यावरील खडीमुळे वाहनांना अडथळे

By admin | Published: May 10, 2017 4:06 AM

येथील संतोषनगर ते डांगे चौक रस्त्यावर ड्रेनेजचे काम करण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कथेरगाव : येथील संतोषनगर ते डांगे चौक रस्त्यावर ड्रेनेजचे काम करण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित केला नसल्यामुळे वाहनांना अडथळे निर्माण होत होऊन वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून ड्रेनेज चोकअपमुळे नागरिक त्रस्त होते. अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाने येथील ड्रेनेजलाइन बदलून नवीन लाइन टाकण्याचे काम हाती घेतले. यासाठी येथील रस्ता खोदण्यात आला होता. पण ड्रेनेजचे काम झाल्यावर खोदलेला रस्ता व्यवस्थित न करता या ठिकाणी फक्त खोदलेली माती आहे तशी खड्ड्यामध्ये भरून टाकण्यात आली आहे आणि त्यामुळे येथे खोदलेल्या रस्त्याची माती व खडी पसरलेली असल्यामुळे वाहने अनेक वेळा घसरून अपघात होत आहेत. लवकरात लवकर या ठिकाणी डांबर टाकून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.