शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आचारसंहितेचा भंग; संघटनेवर गुन्हा

By admin | Published: October 22, 2016 3:53 AM

बेकायदेशीररीत्या जमाव जमवून घोषणा दिल्यामुळे आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यामुळे कष्टकरी कामगार पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर

पिंंपरी : बेकायदेशीररीत्या जमाव जमवून घोषणा दिल्यामुळे आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यामुळे कष्टकरी कामगार पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरुवारी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ घडली़ या प्रकरणी विलास बाळासाहेब वाबळे (वय ५३ , रा़ पिंपळे गुरव्) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल केली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी कष्टकरी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररीत्या जमाव जमविला़ घोषणा देऊन सार्वजनिक शांततेचा भंग केला़ आचारसंहितेचा भंग केल्यामुळे ७० ते ८० जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)गोरगरिबांच्या हक्काचा घरकुल प्रश्न मार्गी लागण्यासाठी महापालिकेच्या दारात आंदोलन करण्यात आले़ महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आमच्या संघटनेवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्याल आला आहे़ - बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी पंचायत समिती