शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

पालिकेस स्वीडनच्या शिष्टमंडळाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 2:55 AM

स्वीडनचे कौैन्सिल जनरल जॉन कॅम्पबेल वेल्टलिंड यांनी शिष्टमंडळासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस शुक्रवारी भेट दिली. महापालिकेच्या कामकाजाची, विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : स्वीडनचे कौैन्सिल जनरल जॉन कॅम्पबेल वेल्टलिंड यांनी शिष्टमंडळासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस शुक्रवारी भेट दिली. महापालिकेच्या कामकाजाची, विविध योजनांची माहिती जाणून घेतली.महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीस उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, ह्यहह्ण प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शर्मिला बाबर, सँडविक एशिया कंपनीचे एच.आर. सहर्ष डेव्हिड, पालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपअभियंता सुनील पवार उपस्थित होते.आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी शिष्टमंडळास ह्यस्मार्ट सिटीह्ण व स्विडीश सीएसआरसाठी करावयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. नजीकच्या काळात सँडविक एशिया, एस.के.एफ इत्यादी स्विडीश कंपन्या व स्विडन सरकार यांच्या समवेत सहकार्य, तंत्रज्ञानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.