शहरं
Join us  
Trending Stories
1
कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार, सोयाबीन उत्पादकांनाही मदत; सरकारची घाेषणा
2
टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, कोहली-रोहितची पहिली झलक; विमानतळापासून हॉटेलपर्यंत चाहत्यांचा जल्लोष
3
झिकाचा वाढतोय धोका, राज्यात आठ रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
4
Hathras Stampede : 23 वर्षांपूर्वी भोले बाबांना झालेली अटक; मृत मुलीला जादूने जिवंत करण्याचा केला होता दावा
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ४ जुलै २०२४; आनंदवार्ता मिळणार, प्रियजनांची भेट होणार
6
शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय
7
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे निधन; १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
‘लाडकी बहीण’ योजनेत अडवणूक कराल तर...खबरदार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
9
‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर
10
८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप
11
भाजप चाणक्यांना आता काळजी विधानसभांची; कोणतेही राज्य गमावणे परवडणारे नाही
12
गिधाडांवर नजर ठेवणार ‘तिसरा डोळा’; जीपीएस टॅग लावलेली दहा गिधाडे घेणार भरारी
13
सेवा हमी कायदा अंमलबजावणीचा मुख्य सचिव घेणार महिन्याला आढावा
14
...तर शेतकऱ्यांचे पुढील हाल तरी टळतील; हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत? 
15
जगातला सर्वांत छोटा व्यावसायिक चित्रकार; लियामच्या चित्रांना जगभरात पसंती
16
विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत
17
हा आमच्या राजर्षी शाहूंचा पुतळा नव्हे; दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळा बदला
18
आज शॉपिंग, नंतर पैसे, क्रेडिटला चांगले दिवस; तब्बल १८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार
19
व्होट बँकेसाठी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; सरकार अन् विरोधकही करतायेत राजकारण
20
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर

Ashadhi Wari: तुकोबा विठुरायाच्या भेटीला! पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज, लाखोंचा मेळा देहूनगरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 9:51 AM

यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असून स्वच्छतेला विशेष महत्व

देहूगाव : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून, यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. गावातील व पालखी मार्गावरील स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जात आहे. त्यादृष्टीने श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) 

येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमन मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर, अनगडशहावली दर्गा परिसरात भाविकांची गर्दी आहे. परिसरात तुरळक पाऊस पडत असल्याने भाविकांची राहण्यासाठी तारांबळ उडत आहे. ठिकठिकाणी मोठ्या गृह प्रकल्पांच्या पार्किंगमध्ये, खासगी व प्राथमिक शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथेच वारकरी पूजाअर्चा व भजन करीत आहेत. त्यामुळे सध्या देहूत भक्तीमय वातावरण आहे.

प्रस्थान कार्यक्रम! 

पहाटे ४.३० - महापूजा५ ते ७ - काकडा८ ते ९ - गाथा भजन१० ते १२ - काल्याचे किर्तन१२ ते १ - जरीपटका सन्मान१ ते २ - पादुका पूजन व सत्कारदुपारी २ - पालखी प्रस्थानसायंकाळी ६ - पालखी मुक्कामरात्री ९ ते ११ - किर्तन, जागर

महापालिका तयारी

- शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक- सोहळ्यावर ड्रोनद्वारे नजर- मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा- दिंडीप्रमुखांचा सत्कार- पालखी मार्गावर वृक्षारोपण- फिरती शौचालये, तात्पुरती स्नानगृहे- वीस हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpurपंढरपूरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी