शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘एचए’मध्ये स्वेच्छानिवृत्ती?

By admin | Published: May 01, 2017 2:54 AM

आर्थिक संकटात असलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत

पिंपरी : आर्थिक संकटात असलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच कामगारकपातीचे धोरण राबविण्यासाठीही स्वेच्छानिवृत्ती लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या कंपनीतील कामगार संख्या अधिक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी कामगारकपात धोरण राबविण्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्याअंतर्गत स्वेच्छानिवृत्ती लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा किती कामगार लाभ घेतात, याची चाचपणी करून उर्वरित कामगारांमध्ये कंपनी चालविण्याचे सरकारचे नियोजन आहे. कामगारांच्या थकीत वेतनापोटी सरकारने १०० कोटी रुपये दिले आहेत. तसेच कंपनी पूर्णत: सुरू करण्यासह बँका व शासकीय देणी फेडण्यासाठी कंपनीला जमीन विकावी लागणार आहे. सध्या कंपनीचे ११०० कामगार आहेत. त्यातील सुमारे ४०० कामगारांचा सेवाकाळ पाच  वर्षांहून कमी राहिलेला  आहे. हे कामगार स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ घेतील, असा  अंदाज आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून अद्याप कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. (प्रतिनिधी)कंपनीतील कामगारांच्या पगारापोटी केंद्राकडून शंभर कोटी मिळाले आहेत. तसेच कंपनी पूर्णत: सुरू करण्यासाठी जागा विक्री केली जाणार असून, त्यातून कंपनी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. स्वेच्छानिवृत्ती ही योजना अद्याप लागू केलेली नाही. - श्रीरंग बारणे, खासदार, अध्यक्ष, एचए मजदूर संघ.