शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

‘विकासासाठी भाजपाला मत द्या’

By admin | Published: February 17, 2017 4:51 AM

निगडी गावठाण - यमुनानगर- साईनाथनगर - सेक्टर २१ व २२ मिळून प्रभाग क्र १३ बनला आहे. या प्रभागामधून भाजपाचे सर्वसाधारण

निगडी : निगडी गावठाण - यमुनानगर- साईनाथनगर - सेक्टर २१ व २२ मिळून प्रभाग क्र १३ बनला आहे. या प्रभागामधून भाजपाचे सर्वसाधारण पुरुष ड गटातील उमेदवार दीपक मोढवे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. मोढवे यांचा प्रभागातील युवक व ज्येष्ठ नागरिकांबरोबर दांडगा संपर्क आहे. कमळाला मत म्हणजे विकासाला मत, असे म्हणत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन मोढवे पाटील करीत आहेत. प्रभागात भाजपाकडून अ गटामधून कमल घोलप, ब गटातून उत्तम केंदळे , क गटातून संगीता पवार व ड गटातून मोढवे पाटील रिंगणात आहेत. प्रभागात मोढवे पाटील यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिला आहे. प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी मला साथ द्यावी. निगडी वसाहतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. पाणी समस्या, वाहतुकीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे, असे सांगताना नामांकित कपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चांगला संपर्क असल्याने प्रभागातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कोणाला विरोध म्हणून नाही तर मी आतापर्यंत केलेल्या कामाची पावती घेण्यासाठी उभा आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च असो की, अनाथांना मदत, गरजूंना मदत आणि इतर विधायक कामे केली आहेत. भविष्यात चांगले काम करण्यासाठी मला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)