शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

'रॉंग साईड'ने येणाऱ्यांनो सावधान :पोलिसांच्या कारवाईला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 2:35 PM

उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांना  शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे.

पिंपरी : उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांना  शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. उलट दिशेने वाहन चालविणाºया वाहनचालकांवर चौका-चौकांत, तसेच अंतर्गत रस्त्यांवर कारवाई सुरू आहे. पोलीस आयुक्तालय परिमंडल एकच्या हद्दीत २९ वाहनचालकांवर तर परिमंडल दोनच्या हद्दीत ३२ वाहनचालकांवर अशी एकुण ६१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.             वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघाताला आमंत्रण देणारे, स्वत:सह दुसऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणारे वाहनचालक शहरात ठिकठिकाणी दिसून येतात. वेळोवेळी सूचना दिल्या, जनजागृती केली. परंतू उलट दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तणुकीवर काही फरक दिसुन आलेला नाही. बेश्स्ति वाहन चालकांना शिस्त लागावी,यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परमिंडल एकच्या हद्दीत पिंपरीत ६, निगडीत १, भोसरीत २ आणि चाकण येथे २० अशा एकुण २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडल दोनच्या हद्दीत देहुरोडमध्ये ३, किवळेत ३, चिखलीत ३, तळेगाव दाभाडे येथे ५, वाकडला १८ अशा एकुण ३२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.             पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी कारवाईची तीव्र मोहीम राबविण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच पोलिसांकरिता त्यांनी बक्षीस योजनासुद्धा जाहीर केली आहे. विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणाऱ्यांस  पकडल्यानंतर १०० रुपये, चारचाकी मोटारचालकास पकडल्यास ५०० रुपये अशा स्वरुपाची ही बक्षीस योजना आहे. योजना जाहीर केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस आणखी कार्यतत्पर झाले आहेत. प्रमुख रस्त्यांवर तसेच वर्दळीच्या ठिकाणच्या रस्त्यांवर उलट दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनापकडून कारवाई करण्यास पोलीस सज्ज झाले आहेत. रोज प्रमुख चौकांमध्ये सुमारे वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस