शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

संकेतस्थळीच आचारसंहिता भंग

By admin | Published: February 14, 2017 2:06 AM

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन महिना उलटला असताना, पुणे जिल्हा परिषद व पीएमपीच्या

देहूरोड : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन महिना उलटला असताना, पुणे जिल्हा परिषद व पीएमपीच्या संकेतस्थळावर लोकप्रतिनिधींची छायचित्रे संबंधित संकेतस्थळावर अद्यापही झळकत आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांकडून आचारसंहितेचा भंग होत नाही का, जिल्हा निवडणूक अधिकारी दखल घेतील का, असा सवाल जागरूक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सर्वत्र ११ जानेवारीपासून लागू झाली आहे. सर्वांवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे, असे असताना जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ६६६.स्र४ल्ली९स्र.ङ्म१ॅ मान्यवर शीर्षकावर क्लिक केले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री वीरेंद्रसिंह चौधरी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे , तसेच मंगलदास बांदल , अतिश परदेशी , सारिका इंगळे , वंदना धुमाळ या विविध सभापतींची छायाचित्रे झळकत आहेत. पदाधिकारी व सदस्य या शीर्षकाखाली सर्व ७५ जिल्हा परिषद सदस्यांची आणि जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सर्व पंचायत समिती सभापतींची छायाचित्रे दिसत आहेत. (वार्ताहर)