शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राष्ट्रवादीचीच सत्ता कायम राहणार : विलास लांडे

By admin | Published: February 13, 2017 1:52 AM

राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून विजयाची हॅट्ट्रिक

भोसरी : राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून विजयाची हॅट्ट्रिक साधणार असून, इंद्रायणीनगर अथवा भोसरी विधानसभा मतदारसंघातच नव्हे, तर शहरातून राष्ट्रवादीचे अधिकाधिक नगरसेवक विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे मत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.इंद्रायणीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय वाबळे, विक्रांत लांडे, सोनाली उदावंत, सविता झोंबाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेमध्ये लांडे यांनी हा विश्वास व्यक्त केला. लांडे म्हणाले, ‘‘सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे आणि त्यांना राजकारणात संधी देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. आमचा सर्वांत सामान्य कार्यकर्ताही महापालिकेत नगरसेवक म्हणून आम्ही पाठविला आहे. या सर्वांचा विजय निश्चित असून विकास कामांसाठी राष्ट्रवादीला साथ द्या.’’बालाजीनगर येथील सभेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीपान झोंबाडे म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला विजयी करा. या वेळी बोलताना संजय वाबळे म्हणाले, बहुजनांच्या विकासाला नेहमीच आम्ही प्राधान्य दिले आहे. (वार्ताहर)