शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

महिला डॉक्टरचा गळा दाबण्याचा प्रयत्न; बाळ दगावल्याच्या कारणावरून नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 3:34 PM

प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या कारणावरून एका महिला डॉक्टरवर हल्ला करीत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला.

पिंपरी : प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या कारणावरून एका महिला डॉक्टरवर हल्ला करीत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला. ही घटना आज (शनिवार) पहाटे अडिचच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.निलम उपाप या महिलेला प्रसुतीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. सोनोग्राफीत बाळ जिवंत असल्याचे दिसून आले होते. मात्र, प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी येथील महिला डॉक्टर प्रियांका यांच्या थोबाडीत मारली. तसेच केस ओढत गळाही दाबण्याचा प्रयत्न केला. तर प्रसुती दरम्यान बाळ दगावले तर आम्हाला उशीरा का सांगितले, असा सवालही नातेवाईकांनी केला.बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेली होती. या गोष्टी सोनोग्राफीत दिसत नाहीत. त्यामुळे प्रसुती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला, असा खुलासा वायसीएम रुग्णालयाच्यावतीने करण्यात आला. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड