शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

पीएमपीच्या प्रवासात महिला प्रवाशाचे गंठन चोरीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 4:48 PM

पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या पर्समधून सोन्याचे गंठन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार उघडकीस आला.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या पर्समधून सोन्याचे गंठन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत कविता दादासाहेब सोनवणे (वय ३६, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   शुक्रवारी फिर्यादी ह्या पीएमपीएल बसने १६ नं ते जगताप डेअरी चौकापर्यंत जात होत्या. दरम्यानच्या वेळात त्यांच्या पर्स मधील ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठन व नऊशे रुपये रोख पर्समधून चोरून नेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात या चोरीची फिर्याद दिली.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलGoldसोनंtheftचोरीPoliceपोलिस