शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

महिला लोकप्रतिनिधीही उदासीन

By admin | Published: May 12, 2016 1:08 AM

राजकारणासह विविध क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. महिलांच्या समस्या त्यांच्याशिवाय कोणाला कळणार नाहीत, असे म्हटले जाते.

सुवर्णा नवले, पिंपरीराजकारणासह विविध क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. महिलांच्या समस्या त्यांच्याशिवाय कोणाला कळणार नाहीत, असे म्हटले जाते. परंतु, शहरात स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबणा होत असूनही महिला लोकप्रतिनिधींनी त्याकडे काणाडोळा केल्याचे दिसून येते. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के मिळाले. त्यामुळे शहरात ६६ महिला नगरसेविका आहेत. सध्या महिलांचे महापालिकेत वर्चस्व आहे. महापौरांसह पक्षनेत्या, प्रत्येक पक्षातील प्रमुख पदाधिकारी महिलाच आहेत. मात्र, महिलांच्या समस्येकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. रोज घरातून विविध व्यवसाय व नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. त्यांचीही दुरवस्था आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेली महिलांची स्वच्छतागृहे असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. शिवाय, काही स्वच्छतागृहे मोडकळीस आलेली आणि कडी-कोयंडेच नसलेली आहेत. दरवाजे, खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. महिला जीव मुठीत घेऊन अशा स्वच्छतागृहांचा वापर करतात.