शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

महिला कर्मचारी समितीत हव्यात

By admin | Published: March 09, 2016 12:37 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांतील महिला तक्रार निवारण समितीत महिला सफाई कर्मचाऱ्याचा समावेश करावा, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांतील महिला तक्रार निवारण समितीत महिला सफाई कर्मचाऱ्याचा समावेश करावा, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या डॉ. लता महतो यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, घरांचा प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार यावरील उपाययोजना व अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यासाठी महतो यांनी मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त महेश डोईफोडे, प्रशांत खांडकेकर, मिनीनाथ दंडवते, दत्तात्रय फुंदे, सुभाष माछरे, एमआयडीचे कार्यकारी अभियंता डी. एम. क्षीरसागर, सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीचे सदस्य सागर चरण आदी उपस्थित होते. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात महिला तक्रार निवारण समिती असते. महापालिकेतील विभागांमध्ये या समित्या आहेत. मात्र, या समितीत महिला सफाई कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या समितींमध्ये महिला सफाई कर्मचाऱ्याचा समावेश करावा, अशी सूचना महतो यांनी दिली. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमावे लागतात. (प्रतिनिधी)