शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

दोन मुली असलेल्या विवाहितेकडून लग्नासाठी तगादा, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 3:37 PM

मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल..

पिंपरी : दोन मुली असलेल्या विवाहित महिलेने प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावला. तसेच जर लग्न केले नाही तर पोलीस केस करण्याची धमकी तरुणाला दिली. त्यामुळे वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने शनिवारी (दि.१२) झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विकास विलास माळवे (वय २७) असे आहे. या प्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ही विवाहित असून तिला दोन मुली आहेत. मात्र, तिचे मागील तीन वर्षांपासून विकास याच्यासोबत प्रेमसंबंध होते. आरोपीने विकासकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. तसेच त्याने इतर कोणासोबत लग्न केले तर त्याच्यावर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.

आरोपी स्वत:चे घर चालविण्यासाठी पैशाची मागणी देखील करत होती. आरोपीकडून या वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून विकास याने शेतामधील झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस