शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

Tej Pratap Yadav: लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का; मुलगा तेजप्रताप काँग्रेसमध्ये जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 5:29 AM

तेजप्रताप राष्ट्रीय जनता दलात नाहीत. त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे उद्गार पक्षाचे राष्ट्रीय सचिव शिवानंद तिवारी यांनी काढले

एस.पी. सिन्हापाटणा : लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप व छोटे चिरंजीव तेजस्वी यांच्यात जमेनासे झाले आहे. त्यामुळे तेजप्रताप राष्ट्रीय जनता दल सोडून काँग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा आहे.  स्वत: तेजप्रताप गप्प आहेत आणि त्यांच्या समर्थकांनी तशी शक्यता फेटाळून लावली आहे. पण, तेजप्रताप काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहे.  

तेजप्रताप राष्ट्रीय जनता दलात नाहीत. त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे उद्गार पक्षाचे राष्ट्रीय सचिव शिवानंद तिवारी यांनी काढले. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक राम यांनी तेजप्रताप यांची भेट घेतली. राज्यात काँग्रेस व राजद यांची महाआघाडी असूनही कुशेश्वरस्थान मतदारसंघातून काँग्रेसने राजदविरोधात उमेदवार दिला आहे. तिथे काँग्रेसला तेजप्रताप यांचा पाठिंबा दिसत आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवTej Pratap Yadavतेज प्रताप यादवcongressकाँग्रेस