शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

सगळे नियम धाब्यावर; तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी टोचून घेतली कोरोना लस!

By मोरेश्वर येरम | Published: January 16, 2021 5:09 PM

पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील भाटार विधानसभा मतदार संघाच्या तृणमूलच्या आमदाराने नियम मोडून स्वत:ला लस टोचून घेतली.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरणाचे नियम धाब्यावरतृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांनी स्वत:ला टोचून घेतली लसपहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लस असतानाही पश्चिम बंगालमध्ये नियम मोडले

कोलकाताभारताने जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहीमेला आज सुरुवात केली आहे. सर्वप्रथम देशातील डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी नियम धाब्यावर बसवले आहेत. 

पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील भाटार विधानसभा मतदार संघाच्या तृणमूलच्या आमदाराने नियम मोडून स्वत:ला लस टोचून घेतली. तृणमूलच्या आमदाराने लसीकरण मोहीमेचे सर्व नियम मोडून रुग्णालयात जाऊन लस टोचून घेतली. 

पश्चिम बंगालमधील फक्त हे एकच उदाहरण नाही. तर कटवा विधानसभा मतदार संघातील आमदार रबी चटर्जी यांनीही कोरोना लस टोचून घेतली आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश असून एकूण ३००६ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. 

केंद्राने जारी केलेल्या नियमानुसार पहिल्या टप्प्यात देशातील एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि कोविड काळात पहिल्या फळीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या दोन कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील वय असलेल्यांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहेत. अशात राजकीय नेते, आमदार किंवा खासदारांना पहिल्या टप्प्यात स्थान देण्यात आलेलं नाही. असं असतानाही पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या दोन आमदारांनी लस टोचून घेतल्यानं वाद निर्माण झाला आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याwest bengalपश्चिम बंगाल