सावंतवाडी : हिमाचल प्रदेश चे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली वेतोबा देवस्थानचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांचे आरवली देवस्थान समितीच्या वतीने स्वागत केले.आर्लेकर हे गोवा विधानसभेचे माजी सभापती असून अलिकडेच त्याची हिमाचल प्रदेश चे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी घेतले आरवलीच्या वेतोबाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 14:40 IST