शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गेल्या निवडणुकीत रिंगणात होते ३,२३५ अपक्ष, निवडून आले केवळ तीन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 4:12 AM

देशाचे राजकारण राज्याराज्यात युती-आघाडीद्वारे सुरू राहण्यापासून दूर जात राष्ट्रीय पक्षांनी एकहाती सत्ता मिळविण्यास गेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले.

- संदीप आडनाईक नवी दिल्ली : देशाचे राजकारण राज्याराज्यात युती-आघाडीद्वारे सुरू राहण्यापासून दूर जात राष्ट्रीय पक्षांनी एकहाती सत्ता मिळविण्यास गेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. याहीवेळेस एकाच राजकीय पक्षाला एकहाती सत्ता मिळेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज असताना अपक्षांची कामगिरी मात्र खालावल्याचे दिसत आहे.१९५७च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ४२ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते, त्या तुलनेत २0१४ च्या निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे अवघे ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले. यावरून राष्ट्रीय पक्षांना सर्वाधिक पसंती जनतेने दिल्याचे स्पष्ट होते. 10,635 अपक्ष उमेदवारांनी १९९६ ची निवडणुक लढविली होती. अपक्षांनी लढविण्याचा हा रेकॉर्ड आहे. अर्थात, त्यापैकी १0,६२६ उमेदवारांना अनामत रक्कमही गमवावी लागली.479 अपक्ष उमेदवार १९६२च्या निवडणुकीत रिंगणात होते. ही आतापर्यंत सर्वांत सर्वात कमी संख्या होती.>अपक्ष उमेदवारांचा आलेख उतरता । सर्वात कमी २0१४ मध्ये, १९५७ मध्ये सर्वाधिक अपक्ष विजयी झाले.>वर्ष उमेदवार विजयी अनामत रक्कम टक्केवारीजप्त झालेले१९५२ ५३३ ३७ ३६0 ६७.५४%१९५७ ४८१ ४२ ३२४ ६७.३६%१९६२ ४७९ २0 ३७८ ७८.९१%१९६७ ८६६ ३५ ७४७ ८६.२६%१९७१ ११३४ १४ १0६६ ९४.00%१९७७ १२२४ ९ ११९0 ९७.२२%१९८0 २८२६ ९ २७९४ ९८.८७%१९८४ ३७९७ ५ ३७५२ ९८.८२%>वर्ष उमेदवार विजयी अनामत रक्कम टक्केवारीजप्त झालेले१९८९ ३७१२ १२ ३६७२ ९८.९२%१९९१ ५५४६ ५ ५५२९ ९९.६९%१९९६ १0,६३५ ९ १0६२६ ९९.७१%१९९८ १९१५ ६ १८९८ ९९.११%१९९९ १९४५ ६ १९२८ ९९.१३%२00४ २३८५ ५ २३७0 ९९.३७%२00९ ३८३१ ९ ३८0६ ९९.३६%२0१४ ३२३५ ३ ३२१८ ९९.५१%

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019