शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बाेम्मई यांची भेट, पाणीवाटप व पूरस्थितीबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 8:52 AM

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांची सदिच्छा भेट घेटली. दाेन्ही नेत्यांनी यावेळी पाणी वाटप आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सहकार्याबाबत चर्चा केली.

बंगळुरू : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांची सदिच्छा भेट घेटली. दाेन्ही नेत्यांनी यावेळी पाणी वाटप आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सहकार्याबाबत चर्चा केली. शरद पवार हे दाेन दिवसांच्या काैटुंबिक दाैऱ्यासाठी बेंगळुरू येथे दाखल झाले आहेत. त्यादरम्यान दाेन्ही नेत्यांची बाेम्मई यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली.  बाेम्मई यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 

चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविणारया भेटीत दोन्ही राज्यांमधील आंतरराज्यीय पाणी प्रश्न आणि नद्यांच्या पाणीवाटपावर चर्चा झाली. याप्रश्नी नवी दिल्ली येथे लवकरच बैठक घेण्याचेही त्यांनी मान्य केले. पावसाळ्यात दाेन्ही राज्यांमध्ये सीमेजवळील भागात गंभीर पूरस्थिती निर्माण हाेतेत. हा प्रश्न समन्वय आणि चर्चेच्या माध्यमातून साेडविण्यासही दाेन्ही नेत्यांनी सहमती दर्शविल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकPoliticsराजकारण