शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

हिंदी पट्ट्यात मोदी लाटेने निनादली विजयाची दुदुंभी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 3:48 AM

सलग दुसऱ्यांदा सत्तेचा सोपान सर करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्ये भाजपसाठी महत्त्वाची ठरली आहेत.

नवी दिल्लीः सलग दुसऱ्यांदा सत्तेचा सोपान सर करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्ये भाजपसाठी महत्त्वाची ठरली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजप आणि मित्रपक्ष मोदींच्या त्सुनामीरूपी लाटेवर स्वार होत तब्बल ९० टक्के विजयी दराने दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत.मोदी लाटेच्या बळावर भाजप आणि मित्रपक्षांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमधील २२५ जागांपैकी २०३ जागा पटकावल्या. २०१४ च्या निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यातील १० राज्यांत भाजपच्या यशस्वीतेचा दर ८५ टक्के होता. या १० राज्यांतील २२५ पैकी १९० जागा भाजपने जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशात भाजप आणि मित्रपक्षांच्या पारड्यात ६२ जागा आल्या आहेत. भाजप प्रणीत राष्टÑीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३९ जागा जिंकल्या आहेत. भाजपला ११ जागा. एक जागा भाजपच्या मित्रपक्षाने जिंकली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९