शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

मावळमध्ये तेरा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:41 PM

२०१४ मध्ये झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत नोटाला १११८६ मते मिळाली होती.

- योगेश्वर माडगूळकर पिंपरी : २०१४ मध्ये झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत नोटाला १११८६ मते मिळाली होती. त्यापेक्षा तेरा उमेदवारांना मते कमी मिळाली आहेत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये १६,०३० नोटा मतदान झाले. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी नोटा मतदानामध्ये ४८८४ मतांनी वाढ झाली होती.लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही नोटा मतदानाची आकडेवारी वाढली आहे. पनवेल, उरण वगळता सर्वच विधानसभा मदतदारसंघामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी २७१२ नोटा मतदान झाले होते. विधानसभेसाठी २६६६ नोटा मतदान झाले. कर्जत मतदार संघामध्ये नोटा १२२१ मतदान झाले होते. विधानसभेसाठी नोटा २५२१ मतदान झाले. उरणमध्ये नोटा १७८४ मतदान झाले होते.

विधानसभेसाठी नोटा ११९९ मतदान झाले. मावळ मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी १५१६ नोटा तर विधानसभेसाठी २००६ मतदान झाले. चिंचवड मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी २०९१ मतदान झाले तर विधानसभेसाठी ४४३५ मतदान झाले. लोकसभेसाठी १११८६ नोटा मतदान झाले होते. तर विधानसभेसाठी १६०३० मतदान झाले होते. लोकसभेला पनवेल मतदारसंघातून सर्वांधिक म्हणजे २७१२ नोटा मतदान झाले होते. तर विधानसभेसाठी पिंपरी मतदारसंघातून ४४३५मतदान झाले होते. नोटा मतदान मशीनवर करण्याची सोय मशीनवर उपलब्ध करून दिली होती.
>नोटा म्हणजे काय?NOTA म्हणजे Z None Of The Above (यापैकी कुणीही नाही). जर इव्हीएम मशिनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळ