शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

केवळ राहुल गांधीच काँग्रेसचे नेतृत्व करू शकतात : बघेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 11:33 PM

एका आठवड्याच्या आत काँग्रेसच्या दोन राज्य (दिल्ली काँग्रेस आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समिती) शाखांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असे ठराव संमत केले आहेत.  बघेल यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असा प्रस्ताव मांडला होता.

नवी दिल्ली : राहुल गांधी हे सरकारच्या दबाबाला बळी न पडता महत्त्वाच्या मुद्द्यांवर कणखर भूमिका घेत असल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तेच एकटे घेऊ शकतात, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जावी, अशी पक्षात वाढती मागणी होत असताना बघेल यांनीही त्या मागणीला पाठिंबा दिला.एका आठवड्याच्या आत काँग्रेसच्या दोन राज्य (दिल्ली काँग्रेस आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समिती) शाखांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असे ठराव संमत केले आहेत.  बघेल यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असा प्रस्ताव मांडला होता. छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समितीने संमत केलेल्या ठरावात म्हटले आहे की, “सर्व काँग्रेसजण हे राहुल गांधी यांच्यासोबत खंबीरपणे असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना सातत्याने बळकट होईल, असा त्यांचा विश्वास आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास चेतवला गेला आहे. पक्षाचा पाया त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनात बळकट केला जाईल.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस