आमचे जनबंधन; भाजपचे ठगबंधन, काँग्रेसचा जोरदार हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:19 AM2019-01-22T06:19:10+5:302019-01-22T06:19:26+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या बळकट होत चाललेल्या आघाडीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या हल्ल्याला काँग्रेसने उत्तर दिले.

Our Junkyard; BJP thugs, Congress blitzkrieg | आमचे जनबंधन; भाजपचे ठगबंधन, काँग्रेसचा जोरदार हल्ला

आमचे जनबंधन; भाजपचे ठगबंधन, काँग्रेसचा जोरदार हल्ला

Next

- शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या बळकट होत चाललेल्या आघाडीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या हल्ल्याला काँग्रेसने उत्तर दिले.
काँग्रेसने भाजपा व मित्रपक्षांच्या आघाडीला ‘ठगबंधन’ म्हटले असून यावर्षीची ही लोकसभा निवडणूक ‘ठगबंधन’ विरुद्ध ‘जनबंधन’ असेल, असे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी फ्रान्सच्या किंग लूई याचे उदाहरण देऊन सांगितले की, नरेंद्र मोदी सरकार अहंकाराच्या शेवटच्या पायरीवर गेले असून त्याला विरोधी पक्षांच्या आघाडीत (गठबंधन) दोष दिसू लागले आहेत.

Web Title: Our Junkyard; BJP thugs, Congress blitzkrieg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.