शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

वा रे घोषणापत्र... चक्क ताडीला कायदेशीर मान्यता, तर '8 वी पास'वाला पोलीस भरतीस पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 2:18 PM

लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रीय जनता दला(राजद)नं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

पाटणाः लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रीय जनता दला(राजद)नं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पाटण्यातल्या पक्ष कार्यालयात तेजस्वी यादवसह दिग्गज नेत्यांनी या जाहीरनाम्याची घोषणा केली. सामाजिक न्यायाच्या दिशेनं आम्ही जात असल्याचंही तेजस्वी यादव यांनी सांगितलं आहे. लालूप्रसाद यादव यांनीही गरिबांच्या उद्धारासाठी भरीव कार्य केलं आहे. राजदच्या घोषणापत्रात उल्लेख करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये ताडीचाही समावेश आहे. राजदनं सत्तेत आल्यास ताडीला कायदेशीर मान्यता देणार असल्याचंही जाहीर केलं आहे. तसेच जातीय आधारावर जनगणना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.लोकसंख्येचा विचार केल्यास आरक्षणाच्या टक्काही वाढायला हवा. राजदनं स्वतःच्या जाहीरनाम्यात मंड आयोगाच्या शिफारशी पुन्हा लागू करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये बढतीतील आरक्षण कायम राहणार आहे. तेजस्वी म्हणाले, 2021पर्यंत सर्व जातीच्या लोकांची जनगणना केली जाईल. तसेच केंद्रातील सत्तेत सहभागी झाल्यास लोकांना आपल्याच राज्यात नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून जनतेला नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही.प्रवासी बिहारी नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात येणार आहे. सरकारमधील रिक्त पदे तात्काळ भरणार आहे. जाहीरनाम्यात ताडीला कायदेशीर मान्यता देणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलिसांच्या भरतीसाठी 7वी आणि आठवी ही शिक्षणाची अट ठेवणार असल्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. आमचं सरकार आल्यास ताडी विकणं आणि पिण्याची सुविधा मोफत होणार आहे. 

टॅग्स :Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहारBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019