शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

यूपीमध्ये योगींविरोधात काँग्रेसच्या प्रियांका गांधी; निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 7:30 AM

येत्या निवडणुकीत पक्षाची घोषणा असेल “सबको देखा बार बार, अबकी बार काँग्रेस सरकार.

- शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लढत देण्यासाठी पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना पक्षाचा चेहरा बनविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी याला दुजोरा देताना म्हटले की, काँग्रेस स्वबळावर प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष या वेळी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत परत येईल, असा दावाही त्यांनी केला.

येत्या निवडणुकीत पक्षाची घोषणा असेल “सबको देखा बार बार, अबकी बार काँग्रेस सरकार.” पक्षाच्या सूत्रांनुसार काँग्रेस निवडणुकीत ब्राह्मण कार्ड खेळण्याची तयारी करीत आहे. योगी सरकारवर नाराज असलेल्या ब्राह्मण मतदारांना एकत्र आणण्यासाठी प्रियांका गांधी वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी, राजेश त्रिपाठी आणि आचार्य प्रमोद कृष्णन या ब्राह्मणांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची योजना बनवत आहे.

यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या जितीन प्रसाद यांची ब्राह्मण चेहऱ्यांनी कोंडी करता येईल. भाजप हिंदुत्व व आणि राममंदिर कार्यक्रमावर ही निवडणूक लढणार हे स्पष्ट असल्याने साधुविरोधात साधू या लढाईसाठी प्रमोद कृष्णन यांना काँग्रेस पुढे करील. समाजवादी पक्षाच्या अल्पसंख्याक मतपेटीवरही काँग्रेस पकड बळकट करण्याच्या प्रयत्नांत आहे, असे सूत्रांकडून समजते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPriyanka Gandhiप्रियंका गांधी