शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

Video: सेवेठायी तत्पर...! शर्ट काढला, झाड बाजुला केले; शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा असाही 'अवतार'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:24 PM

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Video: “उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; "३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने" अशा वक्तव्यांनी नेहमी वादात असलेले नेते संजय गायकवाड यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले आहे.

बुलढाणा: एकीकडे शिवसेनेच्या (Shiv Sena) एका आमदाराला पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी आजच शिक्षा झालेली असताना दुसरीकडे बुलढाण्याच्या आमदारांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी वादळामुळे रस्त्यात पडलेले झाड बाजुला करून रस्ता मोकळा करून दिला. (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Clear road tree fall.)

Video: बाबो! चक्क मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो स्थानकावर 'भाऊगर्दी'; कोरोनावरून मनसेची टीका

संजय गायकवाड यांची जिल्ह्यात धडाडीचा नेता म्हणून ओळख आहे. आज त्यांचा हा बाहुबली अवताराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. “उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; "३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने" अशा वक्तव्यांनी नेहमी वादात असलेले नेते संजय गायकवाड यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले आहे. बुलढाणा मतदारसंघात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी आमदार जात होते. यावेळी रस्त्यावर एक झाड आ़डवे पडले होते. गायकवाड यांनी प्रशासनाची वाट न पाहता ते झाड त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाजुला केले आणि वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला. 

झाड हटवतानाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

Breaking : शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड29 मे रोजीचा हा व्हिडीओ आहे. त्यांचा वाढदिवस होता. गुळभेली ते राहेरा मार्गाने ते नुकसानीच्या पाहणीसाठी जात होते. रस्ता बंद असल्याचे पाहून ते गाडीतून उतरले, शर्ट काढून जोर लगा के... म्हणत त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हे झाड बाजुला ढकलले. आमदार संजय गायकवाड यांचा झाड बाजूला करतानाचा व्हिडीओ त्यांनी स्वतः फेसबुकवर शेअर केला आहे.

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv Senaशिवसेना