नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणांमध्ये पाकिस्तानबाबत एकच बाब सांगत आहेत. त्यांचे प्रत्येक भाषण एकसारखे आहे. ती भाषणे ऐकून लोक थकून केले आहेत. निवडणूक संपेपर्यंत ते लोकांना भेडसाविणाऱ्या मूळ मुद्यांवर बोलणार आहेत की नाही? असा प्रश्न कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी बुधवारी केला.त्यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीविषयी, विचका झालेल्या जीएसटीविषयी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या दुर्दशेविषयी मोदी काय बोलणार, हे जनतेला समजून घ्यायचे आहे. जनतेला भेडसावणाºया प्रश्नांवर मोदी बोलणार तरी कधी?
'जनतेच्या प्रश्नांवर मोदी बोलणार कधी?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 03:59 IST