शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

राजचा बाप कोण? सत्ताधारी पक्षातील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 6:47 PM

Maharashtra Politics News : धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणांमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाली आहे. त्यातच आता सत्ताधारी पक्षामधील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर आला.

मुंबई - धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणांमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाली आहे. (Mahavikas Aghadi Government) त्यातच आता सत्ताधारी पक्षामधील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर आला आहे. राज नावाच्या मुलाचा बाप कोण, असा सवाल करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. (Who is Raj's father? Another MLA from the ruling party is targeted by the BJP)याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज नावाच्या एका मुलाने एका आमदाराकडे बोट दाखवत ते आपले वडील असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांची डीएनए चाचणी करावी, अशी याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यानंतर या मुलाच्या अपहरणाचाही प्रयत्न झाला, ही बाब राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला काळीमा फासणारी आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. हा विषय दरेकर यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षातील एका आमदाराच्या डीएनए चाचणीचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. या व्यक्तीची पत्नी आणि मुलगा बाहेर आहेत. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच या मुलाला गायब केले गेले. नंतर तो सूरतमध्ये आमदाराच्या सागर नावाच्या मित्राकडे असल्याचे समोर आले. त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याचा दावा करत मानसोपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी सदर आमदारावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी केली. दरम्यान, संजय राठोड प्रकरणामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. राठोड यांचा राजीनामा घेतला असला तरी त्यांच्या चौकशीसाठी विरोधक आक्रमक झाले आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही पुढे आली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र