शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

शेट्टींविरुद्ध कोण हीच खरी उत्सुकता, धेैर्यशील माने की सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 6:28 AM

महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेल क्ष लागू शकेल, अशी लढत या वेळेला हातक णंगले लोक सभा मतदारसंघात होणार आहे; क ारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व आता फ क्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही.

- विश्वास पाटीलमहाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेल क्ष लागू शकेल, अशी लढत या वेळेला हातक णंगले लोक सभा मतदारसंघात होणार आहे; क ारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व आता फ क्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. देशातील १४५ शेतक री संघटनांची मोट बांधून त्यांनी शेतक ऱ्यांच्या क र्जमाफ ीसाठी संसदेवर धडक दिल्याने त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघातील शेतकरी त्यांच्याबाबत क ाय निर्णय घेतात, याकडे देशाचेलक्ष असेल.निवडणुक ीला दोन महिन्यांचा अवधी असताना मतदारसंघातील आजचे चित्र शेट्टी हे विजयाची हॅटट्रिक क रतील असेच आहे. गेल्या वेळेला ते भाजपा−शिवसेनेच्या युतीचे ते प्रमुख घटक पक्ष होते. त्यामुळे या दोन पक्षांची त्यांना चांगली मदत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही थेट संबंध असणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. परंतु मोदी सरक ार शेतक-यांच्या हिताचेनिर्णय घेत नाही, म्हणून तेरालोआतून बाहेर पडले. मोदी यांना घरी बसविण्याची घोषणा सर्वप्रथम त्यांनी केली. त्यामुळे या निवडणुक ीत भाजपा शेट्टी यांच्यापराभवासाठी वाट्टेल ते क रण्याच्या तयारीत आहे. या निवडणुक ीत त्यांच्या विरोधात क ोण मैदानात उतरणार हीचलोक ांना उत्सुक ता आहे.स्वच्छ चारित्र्य, शेतक-यांच्या हितासाठी कायम संघर्ष करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांत शेतक-यांनी त्यांना मतेही दिली. एवढेच नव्हे, तर निवडणूक लढविण्यासाठी पैसेही दिले. या निवडणुकीतही त्याची सुरु वात झाली आहे. ‘स्वाभिमानी शेतक री संघटनेची मुलूखमैदान तोफ ’ अशी ओळख असलेले कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळेला शेट्टी यांच्या विरोधात आहेत. सत्तेत गेल्यानंतर या दोन नेत्यांमध्येसुरू झालेला संघर्षत्यांच्या वाटा वेगळ्या क रू न गेला. खोत संघटनेतून बाजूला गेले व त्यांनी ‘रयतक्रांती’ अशी स्वतंत्र संघटना क ाढली; परंतु त्यांच्यामागे शेतक-यांचे बळ नाही. सहापैक ी एक ही आमदार नाही, एक ही जिल्हा परिषद सदस्य नाही, एक ही सभापती नाही क ी एक ही मोठी संस्था ताब्यात नाही. याउलट शिवसेनेचे तीन व भाजपाचे दोन असे पाच आमदार त्यांच्या विरोधात आहेत. तरीही सामान्य शेतक -यांच्या पाठबळावर शेट्टी मैदान मारू न नेतात.‘आम्ही राजू शेट्टी यांना पाच वर्षांतून एक मत देतो आणि ते आमच्या उसाला भाव मिळावा यासाठी पाच वर्षे संघर्ष क रतात,’ हीशेतक-यांच्या मनात असलेली कृतज्ञतेची भावनाच त्यांना गुलाल लावून जाते. यावेळेला स्वाभिमानी संघटना दोन्ही क ाँग्रेसच्या आघाडीचाघटक बनली असल्याने दोन्ही क ाँग्रेसची त्यांना मदत होऊ शक ते. शिवसेनेक डून राष्ट्रवादी क ाँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशील यांनी शड्डू ठोक ला आहे. दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांची पुण्याई, नवे नेतृत्व म्हणून त्यांच्या उमेदवारीबद्दलउत्सुक ता आहे. भाजपाक डून क ोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिक ा महाडिक , निवृत्त अधिक ारी ज्ञानेश्वरमुळे, कृ षी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची नावे चर्चेत आहेत. चांगला उमेदवार असेल तर युतीलाही यापूर्वी येथील मतदारांनी तीन लाखांवर मते दिलीच आहेत.- सध्याची परिस्थितीविद्यमान खासदार राजूशेट्टी यांच्याविरोधातअजून उमेदवार ठरलेला नाही; क ारणयुतीमध्येही जागा कुणाक डेजाणार हेच निश्चितनाही. त्यामुळेत्यानंतर उमेदवारी मिळाल्यावरमतदारांपर्यंत पोहोचण्याचेआव्हान.1या मतदारसंघात १४ साखर क ारखानेयेतात. त्यामुळेऊ सदराच्या आंदोलनाचाफ ायदा क ायमच शेट्टी यांना मिळतो.एफ आरपीच्या मुद्यावरू न आजही शेट्टी संघर्षक रीत आहेत. त्याचा लाभ त्यांना होऊ शक तो.2शेतक रीहिताचेनिर्णय केंद्रसरक ार घेतनाही, म्हणून शेट्टी यांनी सत्तारू ढरालोआतून बाहेर पडून भाजप व पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.त्यामुळेभाजप शेट्टी यांच्या पराभवासाठी सगळीताक द पणाला लावणार.3गेल्या निवडणुक ीत शेट्टी यांच्या जातीचामुद्दा क ाँग्रेसनेप्रचारात आणला होता. तोचमुद्दा यावेळेला भाजप−शिवसेनेक डून चर्चेतआणला जाण्याचा प्रयत्न आहे.२०१४ मध्येमिळालेली मते6,40,428राजूशेट्टी(स्वाभिमानी पक्ष)4,62,618कल्लाप्पाण्णाआवाडे(क ाँग्रेस)25,648सुरेश पाटील(अपक्ष)11,499चंद्रक ांत क ांबळे(बसपा)2 9,015रघुनाथ पाटील(आप)

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारण