शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १० तास ‘केमिकल लाेचा’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 9:19 AM

वाहतुकीचा खाेळंबा, थर काढताना कर्मचारी मेटाकुटीला, अन्नपाण्याविना प्रवासी बेहाल

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा, खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली शनिवारी पहाटे केमिकलचा टँकर उलटल्याने प्रवाशांचे मेगा हाल झाले. तब्बल १० तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला. लहान मुले आणि आजारी व्यक्तींचे तर खाण्यापिण्यावाचून हाल झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला टँकर उलटून केमिकल रस्त्यावर सांडले. नंतर त्याचा मेणाप्रमाणे थर तयार झाल्याने मुंबईकडे जाणारी एक लेन पूर्ण बंद ठेवावी लागली. 

टॅंकर उलटला अन्... केमिकलवर माती व क्रश सॅण्ड टाकण्यात आले. टँकर जेसीबी व अन्य मशीनने बाजूला काढला. सकाळी दहा वाजेपर्यंत एक्स्प्रेस-वे पूर्ण बंद होता. केमिकलचा थर निघत नसल्याने दुपारी १ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागली. दीडच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून वाहने संथ गतीने जात होती. 

दोन्ही मार्गिका बंद होण्याची पहिलीच वेळnमुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरू झाल्यापासून दोन्ही बाजूंच्या गाड्या सर्वांत जास्त वेळ जाम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. nउन्हाळ्याचे दिवस असल्याने  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवासी हैराण झाले होते.nघाट चढताना अनेक गाड्या बंद पडल्या होत्या, त्यामुळेदेखील वाहतुकीला अडथळे येत होते. अखेर १० तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेlonavalaलोणावळा