शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपतालुका प्रमुख संतोष डोके, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस अजय आवटे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अंकित जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता चासकर, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन सैद, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर आदींनी शिबिरास भेट दिली.
राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष अविनाश आंबटकर,उपाध्यक्ष अजित आवटे, सचिव राहुल पडवळ,महाळुंगे पडवळच्या सरपंच सुजाता चासकर, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चासकर, अनिल पडवळ,प्रतिभा भोर,गणेश आवटे,अक्षय आंबटंकर,सचिन चासकर,उदय आंबटकर,यादव चासकर,प्रतिक आवटे,माऊली राऊत,सतीश पडवळ,कुणाल पडवळ,प्रदीप डोके,शेखर आंबटकर आदींनी या रक्तदान शिबिराचे आयोजन व नियोजन पाहिले.