शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

शहरातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Published: April 21, 2017 6:11 AM

पोलीस महासंचालकांनी राज्यातील २६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी केल्या़ त्यात पुण्यातील १४ जणांचा समावेश आहे़ तसेच अन्य ठिकाणाहून ७ जणांची पुण्यात बदली केली़

पुणे : पोलीस महासंचालकांनी राज्यातील २६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी केल्या़ त्यात पुण्यातील १४ जणांचा समावेश आहे़ तसेच अन्य ठिकाणाहून ७ जणांची पुण्यात बदली केली़ पुण्यातून बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे (बदलीचे ठिकाण) : श्रीकांत नवले (औरंगाबाद शहर), शिवाजी शिंदे (सोलापूर ग्रामीण), भरतकुमार मुदीराज (नाशिक शहर), सुनील पाटील (कोल्हापूर), स्मिता जाधव (नवी मुंबई), रेहाना शेख (मुंबई शहर), सुनील पवार (अहमदनगर), सचिन सावंत (सोलापूर शहर), सुनील पंधरकर (ठाणे शहर), वर्षाराणी पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), मनोज खंडाळे (लोहमार्ग पुणे), संजय तुंगार (पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा)़ पुणे ग्रामीण पोलीस दलातील संजय गोर्ले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तसेच लोहमार्ग पुणेतील रमेश भिंगारदिवे (सांगली) यांच्या बदल्या झाल्या आहेत़ ७ पोलीस निरीक्षकांच्या, गुन्हे अन्वेषण विभागातील ५ जणांच्या बदल्या पुण्यात करण्यात आल्या आहेत़ प्रभाकर शिंदे, अप्पासाहेब शेवाळे, गजानन पवार यांची पुणे शहर पोलीस दलात बदली झाली आहे़ तर, फेईमिदा बकाईत व सतीश नांदूरकर यांची अनुसूचित जात पडताळणी विभागात व शिल्पा चव्हाण यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील गणेश जवादवाड यांची कारागृह, पुणे येथे व पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथील अतुलकुमार नवगिरे यांची शहरात बदली झाली़