परिसरातील बाधितांची संख्या १ हजार १५२ झाली आहे. त्यापैकी ९७७ बरे झाले आहेत. ९७ जणावर उपचार सुरू आहेत. २७ जण घरीच उपचार घेत आहेत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे .
डिंगोरे येथे ३ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ७८ झाली आहे ६६ बरे झाले आहेत ९ जण कोविड सेंटर तर २ जण घरीच उपचार घेत आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे.
ओतूर शहरात फक्त २ ,रुग्ण सापडले त्यामुळे तेथील बाधितांची संख्या ५८३ झाली आहे. पैकी ४९५ बरे झाले आहेत ४७ जण कोविड सेंटर तर १६ जण घरीच उपचार घेत आहेत .२५ जणांचा मृत्यू झाला आहे. खामुंडी येथे १ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ४३ झाली आहे या पैकी ३८ बरे झाले आहेत ४ जण कोविड सेंटर तर १ जण घरीच उपचार घेत आहे . बल्लाळवाडीत २ रुग्ण सापडले तेथील बाधितांची संख्या ५९ झाली आहे ५३ बरे झाले आहेत३ जणावर उपचार सुरू आहेत .तीन जणांचा मृत्यू झाला आहे . तेजेवाडीत ३ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ५५ झाली आहे ५० बरे झाले आहेत३ जण कोविड सेंटर १ जण घरीच उपचार घेत आहे एकाचा मृत्यू झाला आहे. ठिकेकरवाडी त ४ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे तेथील बाधितांची संख्या ५२ झाली आहे ४२ बरे झाले आहेत ५ जणावर उपचार सुरु आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे उदापूर येथे २ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ४७ झाली आहे ३५ बरे झाले आहेत ६ जण कोविड सेंटर मध्ये तर १ जण घरीच उपचार घेत आहे ५ ,जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती डॉ. सारोक्ते यांनी दिली.