शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

काश्मीरमधील ‘डॅगर परिवार स्कूल’चा पहिला वर्धापनदिन उत्साहात  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 10:27 PM

Pune News: पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन व भारतीय लष्कर यांच्या वतीने काश्मीर खोऱ्यातील दिव्यांग मुलांसाठी स्थापन केलेल्या ‘डॅगर परिवार स्कूल’चा पहिला वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.

पुणे : पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन व भारतीय लष्कर यांच्या वतीने काश्मीर खोऱ्यातील दिव्यांग मुलांसाठी स्थापन केलेल्या ‘डॅगर परिवार स्कूल’चा पहिला वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल-बालन हे याला आवर्जून उपस्थित होते.

काश्मीरमधील बारामुल्ला येथील या स्कूलमध्ये विविध वैद्यकीय समस्या  असलेली ७५ मुले आहेत. या शाळेचा पहिला वर्धापनदिन दि. १ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी समूहनृत्य, समूह गीत, सोलो डान्स सादर केले. मुख्याध्यापिका साबिया फारूक यांनी प्रथम वार्षिक अहवाल सादर केला. शाळेचे वर्षभरातील कामकाज आणि प्रगती पाहून जान्हवी धारिवाल-बालन आणि पुनीत बालन यांनी कौतुक केले.

व्हीएसएम, जीओसी १९ इन्फंट्री डिव्हिजन मेजर जनरल अजय चंदपुरिया यांनी याप्रसंगी मुलांच्या पालकांशी संवाद साधला. बारामुल्ला येथीलउपजिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामुल्ला आणि शिक्षण विभाग बारामुल्ला यांनीही प्रोत्साहन दिले. स्थानिक काश्मिरी नागरिकांना शक्य ते सर्वप्रकारे पाठिंबा देण्याच्या भारतीय सैन्याच्या संकल्पावर लोकांचा विश्वास आणखी दृढ केला.

फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन म्हणाले की, भारताच्या संस्कृतीच्या  इतिहासात काश्मीरचे योगदान अत्यंत मोठे आहे. आज या मुलांनी आपल्याकामगिरीतून देशाची समृद्ध संस्कृतीचं जे दर्शन घडवलं ते पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षण