शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

Pune Corona Update: गुरुवारी शहरात २ हजार १४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 6:51 PM

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. गुरुवारी शहरात १० हजार ५३६ चाचण्या पार पडल्या. त्यापैकी २ हजार १४१ रुग्ण कोरोनाबधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट २०.३२  टक्के झाला आहे.  शहरातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार २६ इतकी झाली असून, यापैकी केवळ ४.५८ टक्के बाधित हे रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. गुरुवारी ४ हजार १३६ जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रूग्णालयात ५० रूग्ण इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर, २६ जण नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर तर २८८ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.

शहरात आत्तापर्यंत ४३ लाख ६७ हजार ४५७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख ४६ हजार ४८२ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ६ लाख १५ हजार १८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार २७० जण दगावले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका