शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार; पुण्याच्या कर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 9:29 AM

तरुणी दारूच्या नशेत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेली 20 वर्षीय तरुणी दारूच्या नशेत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पुण्याच्या कर्वेनगर परिसरात 27 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्वप्निल ठाणगे (वय 24) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. 20 वर्षी पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 27 नोव्हेंबर रोजी फिर्यादी या कर्वेनगर परिसरातील मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी आणखीही काही तरुण उपस्थित होते. पार्टी झाल्यानंतर फिर्यादी या दारूच्या अर्धवट नशेत असताना फिर्यादी यांच्या मित्राचा मित्र असलेल्या स्वप्निल ठाणगे याने फिर्यादी यांना गॅलरीत घेऊन जात गॅलरीचा दरवाजा बंद केला आणि फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला