शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

जिल्हयातील २५ न्यायाधीशांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 7:32 PM

मुंबई उच्च न्यायालयातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देराज्यातील २९१ न्यायाधीशांच्या बदल्या

पुणे : जिल्ह्यातील एकूण २५ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात  आल्या आहे. तर २२ नव्या न्यायाधीशांची पुण्यात बदली झाली आहे. तसेच जिल्ह्यामधील विविध न्यायालयांतल्या ६ न्यायाधीशांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.   धर्मादाय सहआयुक्त शिवाजी कचरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबईत कार्यरत असणारे डी. एम. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टूरकर यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातर्फे प्रतिवर्षी प्रमाणे राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील २९१ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे काहींना मुदतवाढ मिळाली आहे. पुण्यातील आर. एच. मोहम्मद, एस. जे. घरात, एस. एस.सावंत, एम. एन. सलीम, एन. के. मनेर, एस. बी. भालकर अशी काही बदली करण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत. तर जे. एन. राजे, आर. जी. देशपांडे, ए. एस. भईसरे, एस. आर. कफरे, जी. पी. अगरवाल , एन. आर. नाईकवाडे हे नवीन न्यायाधीश जिल्ह्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १३ न्यायाधीश आणि १२ वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्याजागी नवीन न्यायाधीश रूजू होणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय