शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

३० मिनिटे : २६ वाहनचालक : एकाकडेही लायसन्स नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 9:28 PM

स्मार्ट सिटी, वास्तव्य करण्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून रुबाब मिरवणाऱ्या पुणे शहरातील वाहतूककोंडीची कायम चर्चा होत असते.

पुणे : स्मार्ट सिटी, वास्तव्य करण्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून रुबाब मिरवणाऱ्या पुणे शहरातील वाहतूककोंडीची कायम चर्चा होत असते. याचा पुन्हा प्रत्यय आला असून शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या फक्त अर्धा तासाच्या कारवाईत २६ वाहने पकडण्यात आली असून त्यातल्या एकाही वाहनचालकाकडे लायसन्स नसल्याचे आढळले आहे.  

    शहरात असणाऱ्या नागरिकांच्या संख्येपेक्षा वाहनांची अधिक संख्या आणि मर्यादित रुंदीचे रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. मात्र नागरिकही तितक्याच बेफिकीरपणा दाखवत सिग्नल मोडत, नियमांना बगल देत वाहन चालवताना दिसतात. शहरातील शिवाजीनगर भागातील शिमला ऑफिस चौकात संध्याकाळी वाहतूक पोलिसांनी संध्याकाळी सव्वासहा ते पावणेसातच्या  दरम्यान केलेल्या कारवाईत २५ मोटार सायकल आणि एक रिक्षाला जॅमर लावला. ही सर्व वाहने थांबवून चौकशी केली असताना त्यातल्या एकाही वाहन चालकाकडे लायसन्स नसल्याचे लक्षात आले. अर्थात दंड करून या चालकांना सोडून दिले असले तरी शहारातील वाहतूक स्थितीचा नमुनाच या अर्धा तासात बघायला मिळाला आहे.

 याबाबत वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी सांगितले की, या प्रकारचे वाहनचालक संपूर्ण शहरात असून त्यांच्यावर वाहतूक शाखेतर्फे येत्या काळात कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून शहराला स्मार्ट करण्यात मदत करावी. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी